Wednesday, 14 May 2014

जिव्हाळा प्रतिष्ठान च्या मार्फत श्रीराम विद्यालयास प्रिंटर+स्कॅनर+झेरॉक्स कंबाइंड प्रिंटर

योगदान मोलाचे : जिव्हाळा प्रतिष्ठानचे संस्थापक मा.श्री. आर.टी. पोखरकर यांनी नुकतीच शाळेला भेट दिली असता. शाळेला प्रिंटर+स्कानर देण्याचे ठरविले. कालच राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे उपाध्यक्ष श्री. संदीप बांगर यांच्या समावेत पाटबंधारे खात्यामध्ये अभियंता म्हणून कार्यरत असणारे आर.टी. पोखरकरांनी जिव्हाळा प्रतिष्ठान च्या मार्फत श्रीराम विद्यालयास प्रिंटर+स्कॅनर+झेरॉक्स कंबाइंड प्रिंटर  सुपूर्त केला. त्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे मनापासून आभार...