Friday, 14 February 2014

जि.प.सदस्य मथाजी पोखरकर यांनी र.शि.संस्था पश्चिम विभाग सातारा इन्स्पेक्टराना दाखविली गावाची विकासकामे

शाळेची पाहणी, तेथील वस्तुस्थितीची पाहणी करण्यासाठी रयत शिक्षण संस्था सातारा पश्चिम विभागाचे इन्स्पेक्टर मा.श्री. चंद्रकांत जाधव साहेब यांनी स्कूल कमिटीच्या मिटिंग नंतर ग्रामस्थांच्या आग्रहाखातीर गावातील विविध विकास झालेल्या वास्तूंना भेट दिली. त्यात प्रामुख्याने मराठी शाळा, राजा शिवछत्रपती वाचनालय, स्मशानभूमी परिसर (स्मृतीउद्यान), संत गाडगेबाबा परिसर, बैलगाडा घाट स्टेडियम, धोबीघाट, मराठी शाळा शिवसृष्टी....
या सर्व कामे पाहिल्यावर त्यांनी मनापासून या कामांचे ग्रामस्थांचे कौतुक केले. झेड पी नी सुद्धा श्र्र्रम विद्यालयाचे काम याच्याही पेक्षा हटके करायची संकल्पना डोक्यात आहे. फक्त आपली साथ हवी. असे सांगितले.









स्कूल कमिटी सभा क्रमांक :५ संपन्न





सदर सभेस पश्चिम विभाग रयत शिक्षण संस्था सातारा इन्स्पेक्टर मा.श्री. चंद्रकांत जहाव साहेब उपस्थित होते. तसेच अन्य मान्यवर खालील प्रमाणे
२. श्री.तुकाराम केशवराव बांगर सदस्य, स्कूल कमिटी  
३. श्री. नारायण रामजी अरगडे सदस्य,स्कूल कमिटी
४. श्री.शिवाजी शंकर पोखरकर सदस्य, स्कूल कमिटी
५. श्री.जाधव भीमराव विश्वनाथ स्कूल कमिटी, शिक्षक प्रतिनिधी
६. श्री. पडवळ अशोक बबन   स्कूल कमिटी, शिक्षकेतर प्रतिनिधी
७. श्री. बाबुराव दादा बांगर कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी कॉ.प.
८. श्री.मथाजी पांडुरंग पोखरकर पुणे,जिल्हा परिषद सदस्य
९. श्री. बाळासाहेब शंकर बांगर सरपंच, ग्रा.पिंपळगाव (खडकी)
१०. श्री.रोहिदास शंकर पोखरकर सदस्य, ग्राम. पिंपळगाव तर्फे महा.
११. श्री. रामचंद्र कोंडाजी बांगर सदस्य, ग्राम.पिंपळगाव तर्फे महाळुंगे
१२. श्री.रशीद बाबुभाई इनामदार सामाजिक कार्यकर्ते
१३. श्री. बाबाजी ज्ञानेश्वर बांगर सचिव, श्रीराम दुध. उत्पा.सह. संस्था
१४. श्री. गायकवाड आबाजी भाऊराव पर्यवेक्षक
१५. श्री. बांगर बबन सीताराम उपशिक्षक
१६. श्री. बारवे पंढरीनाथ चिमाजी उपशिक्षक
१७. श्री. बाणखेले निलेश बबनराव उपशिक्षक
१८. श्री.सुर्यकांत विठ्ठल मेंगडे सचिव, श्रीराम विद्यालय

Friday, 7 February 2014

मा.श्री.दत्तात्रय मंडलिक सरांना मास्टर ऑफ आर्ट ची पदवी प्राप्त

सरांनी २०१० मध्ये मास्टर ऑफ आर्ट ची परीक्षा दिली होती. त्याची पदवी आज त्यांनी संपादित केली. त्याबद्दल त्यांचे रयत शिक्षण संस्थेच्या वतीने, श्रीराम विद्यालयातील शिक्षण सेवकांच्या वतीने हार्दिक अभिनंदन....

अखेरचा हा तुला दंडवत...

इमारत पाडण्याचे काम सुरु केले आहे. तब्बल ५० वर्षे तग धरून राहिलेली हि इमारत. आणि या इमारतीमध्ये असणाऱ्या मुलांची सोय. जिल्हा परिषद सदस्य मा.श्री. मथाजी पोखरकर यांनी राजा शिव्छात्रपतीच्या इमारतीमध्ये केली आहे. खालील छायाचित्रेच पहा...







Thursday, 6 February 2014

शाळेचे लवकरच सुरु होईल बांधकाम - इमारत पडण्याचे काम सुरु...

६ फेब्रुवारी २०१४ :
शाळेचे नवीन बांधकाम करण्याच्या हेतूने शाळेमध्ये सध्या इमारत पडण्याचे काम चालू आहे. हि इमारत पडल्यानंतर एक डिजाईन तयार केले जाईल आणि शाळेचे काम सुरु केले जाईल.



Monday, 3 February 2014

किशोर वयातील मुलांचे संगोपन

३ फेब्रुवारी २०१४ :

किशोरवयातील मुलांचे संगोपन या सदरांतर्गत विद्यार्थ्यांना सत्यमेव जयते, क्राईम पेट्रोल, प्रतिज्ञा, रागावरील नियंत्रण, व्यसनांवर नियंत्रण या बाबींवर प्रोजेक्टर वरून चित्रफितीच्या माध्यमातून माध्यमातून मार्गदर्शन केले.