Thursday, 6 February 2014

शाळेचे लवकरच सुरु होईल बांधकाम - इमारत पडण्याचे काम सुरु...

६ फेब्रुवारी २०१४ :
शाळेचे नवीन बांधकाम करण्याच्या हेतूने शाळेमध्ये सध्या इमारत पडण्याचे काम चालू आहे. हि इमारत पडल्यानंतर एक डिजाईन तयार केले जाईल आणि शाळेचे काम सुरु केले जाईल.



1 comment:

  1. सुंदर शाळा बांधा सुंदर परिसर करा .

    ReplyDelete