२१/८/२०१३:-
तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेमध्ये १४ वर्षाखालील गटामध्ये पिंपळगाव खडकी येथील श्रीराम विद्यालयातील मुलांनी शिनोली विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या विरुद्ध फायनल मध्ये प्रथम क्रमांक पटकावला.
त्याच प्रमाणे १७ वर्षाखालील मुले फायनल मध्ये दाखल झाले असून त्यांची उद्या दिनांक २२ ऑगस्ट २०१३ रोजी अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाच्या प्रांगणात फायनल मॅच उर्दू हायस्कूल मंचर गटा समवेत होणार आहे.

No comments:
Post a Comment