राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष विद्यार्थी संघटना तालुक्यातील गावोगावी ग्रामीण भागातील विविध शाळांमध्ये दौरा करीत आहे. तेथील विद्यार्थ्यांचे कौतुक करीत आहे. यशवंत व्हा ! गुणवंत व्हा ! हा संदेश घेऊन राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष्याच्या विद्यार्थी संघाने श्रीराम विद्यालायातील शालेय परीक्षेत तसेच बोर्डाच्या परीक्षेत प्रथम क्रमांकाने यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक व पुस्तक देवून सत्कार केला. त्या संदभाने काही छायाचित्रे-

No comments:
Post a Comment